अमेली मॉरेस्मो
From Wikipedia, the free encyclopedia
अमेली मॉरेस्मो (फ्रेंच: Amélie Mauresmo; ५ जुलै १९७९, इल-दा-फ्रान्स) ही एक फ्रेंच टेनिसपटू आहे. महिला एकेरी जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गठणाऱ्या मॉरेस्मोने आपल्या कारकीर्दीत २००६ ऑस्ट्रेलियन ओपन व २००६ विंबल्डन स्पर्धा ह्या दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये तिने फ्रान्ससाठी रौप्यपदक मिळवले होते.
जलद तथ्य देश, वास्तव्य ...
देश | फ्रान्स |
---|---|
वास्तव्य | जिनिव्हा, स्वित्झर्लंड |
जन्म |
५ जुलै, १९७९ (1979-07-05) (वय: ४४) इव्हलिन, फ्रान्स |
सुरुवात | १९९४ |
निवृत्ती | २००९ |
शैली | उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड |
प्रदर्शन | ५४४ - २२६ |
अजिंक्यपदे | २५ |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | क्र. १ |
प्रदर्शन | 92–62 |
शेवटचा बदल: जून २०१३. |
बंद करा
जलद तथ्य फ्रान्स या देशासाठी खेळतांंना, टेनिस ...
ऑलिंपिक पदक माहिती | |||
फ्रान्स या देशासाठी खेळतांंना | |||
---|---|---|---|
टेनिस | |||
रौप्य | २००४ अथेन्स | महिला एकेरी |
बंद करा