आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८
From Wikipedia, the free encyclopedia
आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८ ९ ते २४ नोव्हेंबर २०१८ दरम्यान वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे. ह्यात १० देश सामील होतील. आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषकातील ही ६वी स्पर्धा आणि वेस्ट इंडीजमधील आयसीसीने आयोजित केलेली जागतिक दुसरी स्पर्धा असणार आहे. सन २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी यजमानपद वेस्ट इंडीजला बहाल केले.
जलद तथ्य आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८, तारीख ...
आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८ | |||
---|---|---|---|
तारीख | ९ – २४ नोव्हेंबर २०१८ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | मटी२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान |
गयाना सेंट लुसिया ॲंटिगा आणि बार्बुडा | ||
विजेते | ऑस्ट्रेलिया (४ वेळा) | ||
सहभाग | १० | ||
सामने | २३ | ||
मालिकावीर | अलिसा हीली | ||
सर्वात जास्त धावा | अलिसा हीली (२२५) | ||
सर्वात जास्त बळी |
डिआंड्रा डॉटिन अश्ले गार्डनर मेगन शुट (१०) | ||
|
बंद करा
पात्रता स्पर्धेतून बांग्लादेश व आयर्लंड हे दोन देश मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले.