एफ.सी. तेरेक ग्रोझनी
From Wikipedia, the free encyclopedia
एफ.सी. तेरेक ग्रोझनी (रशियन: А.А. Кадыров Республиканский футбольный клуб Терек Грозный) हा रशिया देशाच्या ग्रोझनी शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.