कैकर
पक्ष्यांच्या प्रजाती / From Wikipedia, the free encyclopedia
कैकर हा एक शिकारी पक्षी आहे. या पक्षाला मराठीमध्ये मच्छीमार, मीनखाई घार, मोरघार ईजना, मासेमारी घार, कनेरी, काकणघार, कांतर, मांसी, लंगड्या असे म्हणतात. इंग्रजीमध्ये Western osprey म्हणतात. हिंदीमध्ये मछमंगा, मछरंग, मछरंगा, मछलीमार म्हणतात. संस्कृतमध्ये कुरर, कुरल, पंकजित, मत्सकुरर, मत्स्यनाशन कुरर, सारस म्हणतात. गुजरातीमध्ये मच्छीमार, माछीमार म्हणतात. तेलगुमध्ये कोरमि गद्द म्हणतात.