दुबई संग्रहालय
दुबईचे मुख्य संग्रहालय / From Wikipedia, the free encyclopedia
दुबई संग्रहालय (अरबी: متحف دبي) हे दुबई संयुक्त अरब एमिरेट मधील मुख्य संग्रहालय आहे जे अल फहीदी किल्ल्यामध्ये आहे. हे संग्रहालय १७८७ मध्ये बांधले गेले आहे आणि ही दुबईमधील सर्वात जुनी इमारत आहे. दुबईच्या शासकांनी दुबईच्या अमिरातमध्ये पारंपारिक जीवनशैली सादर करण्याच्या उद्देशाने १९७१ मध्ये हे संग्रहालय दुबईच्या राज्यकर्त्याने उघडले होते. किल्ल्यापासून, गॅलरीकडे जाण्याचा मार्ग आहे, जी विशेषत १८०० च्या दशकात देशाची सामान्य संस्कृती दर्शविते. या गॅलरीमध्ये पुरातन वस्तू तसेच दुबईबरोबर व्यापार करणाऱ्या आफ्रिकन व आशियाई देशातील कलाकृतींचा समावेश आहे. दुबई संग्रहालयाचे एकूण क्षेत्रफळ ४००० चौरस मीटर आहे[1].
Museo de Dubái (es); musée de Dubaï (fr); दुबई संग्रहालय (mr); Museu de Dubai (pt); موزه دبی (fa); 迪拜博物馆 (zh); Dubai Müzesi (tr); ドバイ博物館 (ja); Dubain museo (fi); Музей Дубаю (uk); Museum Dubai (id); Muzeum Dubajskie (pl); מוזיאון דובאי (he); Dubai Museum (nl); Museo di Dubai (it); दुबई संग्रहालय (hi); 두바이 박물관 (ko); مۆزەخانەی دوبەی (ckb); Dubai Museum (en); متحف دبي (ar); Dubajské muzeum (cs); துபாய் தேசிய அருங்காட்சியகம் (ta) दुबईचे मुख्य संग्रहालय (mr); museum di Uni Emirat Arab (id); מוזיאון באיחוד האמירויות הערביות (he); main museum of Dubai (en); موزهای در دبی، امارات (fa); největší muzeum v Dubaji (cs); museum in de Verenigde Arabische Emiraten (nl) Museo de Dubai (es)
जलद तथ्य स्थान, स्थापना ...
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | Bur Dubai, दुबई, संयुक्त अरब अमिराती | ||
---|---|---|---|
स्थापना |
| ||
Visitors per year |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
|
बंद करा