फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
From Wikipedia, the free encyclopedia
फॉर्म्युला वन, अथवा एफ.१ म्हणुन संबोधित करण्यात येणारी ही एक उच्चस्तरीय मोटार स्पर्धा आहे, जी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ (एफ.आय.ए) या संस्थे मार्फत चालवण्यात येते.[1] फॉर्म्युला हा शब्द म्ह्णजे काही ठरावीक नियम असलेला खेळ, जे सर्व खेळाडु, चालक व कारनिर्माते पालण करतात. कुठल्याही फॉर्म्युला वन हंगामात काही शर्यती घडवल्या जातात, ज्यांना ग्रांपी म्हटले जाते. ह्या ग्रांपी शर्यती सानुकूलित रस्त्यांवर चालवल्या जातात, ज्यांना सर्किट म्हटले जाते. चालकांना शर्यतीच्या निकालावरून गुण मिळतात, व जो चालक एखाद्या हंगामात सर्वात जास्त गुण जमवतो, तो त्या हंगामाचा अजिंक्यपदाचा मानकरी ठरतो.
जलद तथ्य फॉर्म्युला वन, सद्य हंगाम माहिती ...
फॉर्म्युला वन |
---|
सद्य हंगाम माहिती |
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम |
यादी |
• चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • ग्रांप्री यादी • सर्किटची यादी |
बंद करा