मलेशियाची राज्ये व संघशासित प्रदेश
From Wikipedia, the free encyclopedia
मलेशिया हा आग्नेय आशियामधील देश प्रामुख्याने मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागावर व बोर्नियो बेटाच्या उत्तर भागावर वसला आहे. प्रशासकीय दृष्ट्या मलेशिया १३ राज्ये व तीन संघशासित प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे.