माघी
From Wikipedia, the free encyclopedia
माघी हा पंजाब राज्यातील मकर संक्रमणाचा उत्सव आहे.[1] हा उत्सव हिमाचल प्रदेश येथेही साजरा केला जातो. याला माघी साज्जी असेही म्हटले जाते.[2] बिहार आणि नेपाळ येथे या सणाला माघी पर्व असे नाव आहे. हिंदू कालगणनेनुसार माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो.