विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा
From Wikipedia, the free encyclopedia
आय.सी.सी. विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा ही एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नसलेल्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन आयोजीत करते. सर्व असोसिएट व ऍफिलीयेट सदस्य ह्या साखळी सामन्यांसाठी पात्र आहेत.
जलद तथ्य विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा ...
विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा | |
---|---|
संघटना | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन |
आरंभ | इ.स.२००७ |
प्रकार | आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने |
स्पर्धा क्र. | १ |
खेळणारे देश | ८७ |
सद्य विजेता | केन्या |
जास्त धावा | |
जास्त बळी | |
संकेत स्थळ | विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा |
बंद करा
संघाना वेगवेगळ्या विभागात ठेवण्यात आलेले आहे व त्यांच्या प्रदर्शनानुसार त्यांना पुढच्या गटात जाण्यास संधी मिळते अथवा खालच्या गटात ढकलले जाते. विभाग १ मध्ये खेळणाऱ्या संघाना विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते.