सिग्नल इडूना पार्क
From Wikipedia, the free encyclopedia
सिग्नल इडूना पार्क (जर्मन: Signal Iduna Park) किंवा वेस्टफालेनस्टेडियॉन जर्मनी देशाच्या डॉर्टमुंड शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. सिग्नल इडूना नावाच्या विमा कंपनीने ह्या स्टेडियमचे प्रायोजन केल्यामुळे हे नाव दिले गेले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ६५,७१८ इतकी प्रेक्षक क्षमता असलेले सिग्नल इडूना पार्क हे जर्मनीतील सर्वात मोठे व युरोपमधील सर्वात प्रसिद्ध स्टेडियम्सपैकी एक आहे.
जलद तथ्य वेस्टफालेनस्टेडियॉन, पूर्ण नाव ...
वेस्टफालेनस्टेडियॉन | |
---|---|
Westfalenstadion | |
पूर्ण नाव | सिग्नल इडूना पार्क |
स्थान | डॉर्टमुंड, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी |
उद्घाटन | २ एप्रिल, इ.स. १९७४ |
पुनर्बांधणी | १९९२, १९९९, २००३, २००६ |
बांधकाम खर्च | २० कोटी युरो |
आसन क्षमता | ५१,५०० |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
बोरूस्सिया डोर्टमुंड |
बंद करा
१९७४ व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून बोरूस्सिया डोर्टमुंड हा फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळतो.