हेनेपिन काउंटी (मिनेसोटा)
From Wikipedia, the free encyclopedia
हेनेपिन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मिनीयापोलिस येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२,८१५६५ इतकी होती.[2] ही काउंटी मिनेसोटातील सर्वाधिक लोकसंख्येची काउंटी आहे.
या काउंटीला १७व्या शतकात या प्रदेशात आलेल्या लुई हेनेपिनचे नाव दिले आहे.[3] मिनीयापोलिस शहर आणि काही उपनगरे या काउंटीमध्ये आहेत. मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा मोठा भाग या काउंटीत आहे.