हॉकी आफ्रिकन चषक
From Wikipedia, the free encyclopedia
हॉकी आफ्रिकन चषक ही आफ्रिकन हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जाणारी आफ्रिकेमधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे.
जलद तथ्य स्थापना, प्रदेश ...
स्थापना | इ.स. १९७४ |
---|---|
प्रदेश | आफ्रिका (ए.एफ.एच.एफ.) |
संघांची संख्या | ४ |
सद्य विजेते | दक्षिण आफ्रिका |
सर्वाधिक विजय | दक्षिण आफ्रिका (६ वेळा विजेते) |
बंद करा