१८९६ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१८९६ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the I Olympiad) ही आधुनिक काळामधील पहिली ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ६ ते १५ एप्रिल दरम्यान खेळवली गेली. प्राचीन ग्रीस हे ऑलिंपिक खेळांचे जन्मस्थान असल्याकारणामुळे पहिली आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा देखील येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.
अधिक माहिती १८९६ उन्हाळी ऑलिंपिक I ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१८९६ उन्हाळी ऑलिंपिक I ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | अथेन्स ग्रीस
|
सहभागी देश | १४ |
सहभागी खेळाडू | २४१ |
स्पर्धा | ४३, ९ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | एप्रिल ६
|
सांगता | एप्रिल १५ |
अधिकृत उद्घाटक | राजा जॉर्ज पहिला |
मैदान | पंथिनैको स्टेडियम
|
१९०० ►► |
बंद करा