१९३२ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९३२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लॉस एंजेल्स शहरामध्ये जुलै ३० ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ३७ देशांमधील सुमारे १,३३२ खेळाडूंनी भाग घेतला. १९३० च्या सुमारास आलेल्या जागतिक महान मंदीमुळे अनेक राष्ट्रांनी कमी खेळाडू ह्या स्पर्धेला पाठवणे पसंद केले.
अधिक माहिती १९३२ उन्हाळी ऑलिंपिक X ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९३२ उन्हाळी ऑलिंपिक X ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | लॉस एंजेल्स अमेरिका
|
सहभागी देश | ३७ |
सहभागी खेळाडू | १,३३२ |
स्पर्धा | ११६, १४ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै ३०
|
सांगता | ऑगस्ट १४ |
अधिकृत उद्घाटक | उपराष्ट्राध्यक्ष चार्ल्स कर्टिस |
मैदान | लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलिसेम
|
◄◄ १९२८ १९३६ ►► |
बंद करा