१९४८ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौदावी आवृत्ती इंग्लंड देशाच्या लंडन शहरामध्ये जुलै २९ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवली गेली. दुसरे महायुद्ध घडल्यामुळे १९३६ नंतर प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. ह्या स्पर्धेमध्ये ५९ देशांच्या ४,१०४ खेळाडूंनी भाग घेतला.
अधिक माहिती १९४८ उन्हाळी ऑलिंपिक XIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक XIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | लंडन युनायटेड किंग्डम
|
सहभागी देश | ५९ |
सहभागी खेळाडू | ४,१०४ |
स्पर्धा | १३६, १७ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै २९
|
सांगता | ऑगस्ट १४ |
अधिकृत उद्घाटक | राजा सहावा जॉर्ज |
मैदान | वेंब्ली मैदान
|
◄◄ १९४४ १९५२ ►► |
बंद करा
दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळे ह्या स्पर्धेसाठी कोणत्याही नव्या वास्तू बांधल्या गेल्या नव्हत्या.