१९६८ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९६८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १९वी आवृत्ती मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटी शहरामध्ये ऑक्टोबर १२ ते ऑक्टोबर २७ दरम्यान खेळवली गेली. लॅटिन अमेरिकेमध्ये झालेले हे पहिले ऑलिंपिक होते.
अधिक माहिती १९६८ उन्हाळी ऑलिंपिक XIX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९६८ उन्हाळी ऑलिंपिक XIX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | मेक्सिको सिटी मेक्सिको
|
सहभागी देश | ११२ |
सहभागी खेळाडू | ५,५३० |
स्पर्धा | १७२, २० खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | ऑक्टोबर १२
|
सांगता | ऑक्टोबर २७ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष गुस्तावो दियाझ ओर्दाझ |
मैदान | एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो
|
◄◄ १९६४ १९७२ ►► |
बंद करा