१९७६ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची एकविसावी आवृत्ती कॅनडा देशाच्या माँत्रियाल शहरामध्ये जुलै १७ ते ऑगस्ट १ दरम्यान खेळवली गेली. कॅनडा देशाने आयोजीत केलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.
अधिक माहिती १९७६ उन्हाळी ऑलिंपिक XXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक XXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | माँत्रियाल कॅनडा
|
सहभागी देश | ९२ |
सहभागी खेळाडू | ६,०२८ |
स्पर्धा | १९८, २१ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै १७
|
सांगता | ऑगस्ट १ |
अधिकृत उद्घाटक | ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ |
मैदान | ऑलिंपिक मैदान
|
◄◄ १९७२ १९८० ►► |
बंद करा
ह्या स्पर्धेच्या खर्चामुळे यजमान माँत्रियाल शहर मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले. हे कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी त्यांना पुढील ३० वर्षे लागली.