१९८४ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची तेविसावी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लॉस एंजेल्स शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. इ.स. १९०४ नंतर अमेरिकेने प्रथमच उन्हाळी स्पर्धांचे आयोजन केले.
अधिक माहिती १९८४ उन्हाळी ऑलिंपिक XXIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९८४ उन्हाळी ऑलिंपिक XXIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | लॉस एंजेल्स अमेरिका
|
सहभागी देश | १४० |
सहभागी खेळाडू | ६,८२९ |
स्पर्धा | २२१, २३ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै २८
|
सांगता | ऑगस्ट १२ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन |
मैदान | लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलिसेम
|
◄◄ १९८० १९८८ ►► |
बंद करा
अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सहकारी देशांनी टाकलेल्या १९८० मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेवरील बहिष्काराचा वचपा म्हणून सोव्हिएत संघ व इतर १३ कम्युनिस्ट देश ह्या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत.