१९८४ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १४वी आवृत्ती युगोस्लाव्हिया देशाच्या सारायेव्हो शहरात ७ ते १८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ४९ देशांमधील १,२७२ खेळाडूंनी भाग घेतला.
अधिक माहिती १९८४ हिवाळी ऑलिंपिक XIV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९८४ हिवाळी ऑलिंपिक XIV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | सारायेव्हो युगोस्लाव्हिया
|
सहभागी देश | ४९ |
सहभागी खेळाडू | १,२७२ |
स्पर्धा | ४९, ६ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी ७
|
सांगता | फेब्रुवारी १९ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष मिका स्पिल्याक |
मैदान | कोसेव्हो स्टेडियम
|
◄◄ १९८० १९८८ ►► |
बंद करा