१९८८ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चोविसावी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामध्ये सप्टेंबर १७ ते ऑक्टोबर २ दरम्यान खेळवली गेली. इ.स. १९६४ नंतर प्रथमच ही स्पर्धा आशिया खंडात आयोजित केली गेली.
अधिक माहिती १९८८ उन्हाळी ऑलिंपिक XXIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक XXIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | सोल दक्षिण कोरिया
|
सहभागी देश | १६० |
सहभागी खेळाडू | ८,३९१ |
स्पर्धा | २६३, २७ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | सप्टेंबर १७
|
सांगता | ऑक्टोबर २ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू |
मैदान | ऑलिंपिक मैदान
|
◄◄ १९८४ १९९२ ►► |
बंद करा