२००२ राष्ट्रकुल खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
२००२ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची १७ वी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड घटक देशामधील मँचेस्टर ह्या शहरामध्ये २५ जुलै ते ४ ऑगस्ट, २००२ दरम्यान आयोजीत केली गेली. राष्ट्रकुल देशांची राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या सत्तेला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रिथ्यर्थ ही स्पर्धा ब्रिटनमध्ये भरवली गेली. २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपूर्वी २००२ राष्ट्रकुल खेळ ही ब्रिटनमध्ये आयोजीत केली गेलेली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा होती. ह्या स्पर्धेत ७२ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.
जलद तथ्य १७वे राष्ट्रकुल खेळ, यजमान शहर ...
१७वे राष्ट्रकुल खेळ | |||
---|---|---|---|
यजमान शहर | मँचेस्टर, इंग्लंड | ||
मोटो | The Spirit of Friendship | ||
सहभागी देश | ७२ राष्ट्रकुल संघ | ||
सहभागी खेळाडू | ३,८६३ | ||
स्पर्धा | १४ वैयक्तिक व ३ सांघिक खेळ | ||
स्वागत समारोह | २५ जुलै २००२ | ||
सांगता समारोह | २५ जुलै २००२ | ||
अधिकृत उद्घाटक | राणी एलिझाबेथ दुसरी | ||
क्वीन्स बॅटन अंतिम धावक | डेव्हिड बेकहॅम व | ||
मुख्य मैदान | सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम | ||
|
बंद करा