२०१० राष्ट्रकुल खेळामधील मुष्टियुद्ध – लाइट वेल्टरवेट
From Wikipedia, the free encyclopedia
२०१० राष्ट्रकुल खेळामधील मुष्टियुद्ध स्पर्धेतील लाईट वेल्टरवेट स्पर्धेत ६३.५ किलो पेक्षा कमी वजनाच्या बॉक्सरचा समावेश असतो. २७ मुष्टीयोद्धे ह्या स्पर्धेत सहभागी झाले.