२०१४ राष्ट्रकुल खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
२०१४ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची विसावी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या स्कॉटलंड घटक देशामधील ग्लासगो ह्या शहरामध्ये २३ जुलै ते ३ ऑगस्ट, २०१४ दरम्यान आयोजीत केली गेली. ह्या स्पर्धेचे यजमानपद ग्लासगोने नायजेरियाच्या अबुजाला मागे टाकून मिळवले.
जलद तथ्य XXI राष्ट्रकुल खेळ, यजमान शहर ...
XXI राष्ट्रकुल खेळ | |||
---|---|---|---|
२०१४ राष्ट्रकुल खेळ लोगो | |||
यजमान शहर | ग्लासगो, स्कॉटलंड | ||
सहभागी देश | ७० राष्ट्रकुल संघ | ||
स्पर्धा | २६१ स्पर्धा १७ प्रकार | ||
स्वागत समारोह | २३ जुलै | ||
सांगता समारोह | २३ जुलै | ||
मुख्य मैदान | हॅम्पडेन पार्क व सेल्टिक पार्क | ||
| |||
संकेतस्थळ | glasgow2014.com |
बंद करा