२०१६ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३१वी आवृत्ती दक्षिण अमेरिकेच्या ब्राझिल देशामधील रियो दि जानेरो ह्या शहरामध्ये ऑगस्ट २०१६ मध्ये खेळवण्यात येईल. २ ऑक्टोबर २००९ रोजी डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात झालेल्या आय.ओ.सी.च्या १२१व्या अधिवेशनादरम्यान रियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी शिकागो, टोकियो व माद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती. परंतु सर्वाधिक मते मिळवून ह्या स्पर्धा पटकावणारे रियो हे दक्षिण अमेरिकेमधील पहिले शहर ठरले.
अधिक माहिती २०१६ उन्हाळी ऑलिंपिक XXXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक XXXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | रियो दि जानेरो ब्राझील
|
स्पर्धा | ३०४, २८ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | ऑगस्ट ५
|
सांगता | ऑगस्ट २१ |
मैदान | माराकान्या
|
◄◄ २०१२ २०२० ►► |
बंद करा