रॉकी पर्वतरांग
From Wikipedia, the free encyclopedia
रॉकी पर्वतरांग ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख पर्वतरांग आहे. ३,००० मैल (४,८३० किमी)हून अधिक लांब असलेली ही पर्वतरांग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागापासून अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यापर्यंत दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे.
जलद तथ्य
रॉकी पर्वतरांग Rocky Mountains |
||||
|
||||
देश | कॅनडा अमेरिका |
|||
राज्य | ब्रिटिश कोलंबिया, आल्बर्टा, आयडाहो, मोंटाना, वायोमिंग, कॉलोराडो, न्यू मेक्सिको | |||
सर्वोच्च शिखर | माउंट एल्बर्ट ४,४०१ मी (१४,४३९ फूट) |
|||
|
बंद करा
"रॉकीझ" इथे पुनर्निर्देशित होतो. शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, रॉकीझ (निःसंदिग्धीकरण).
अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माउंट एल्बर्ट (उंची: ४,४०१ मी (१४,४३९ फूट)) हे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे.