अलेक्सिस सांचेझ
From Wikipedia, the free encyclopedia
अलेक्सिस अलेहांद्रो सांचेझ सांचेझ (स्पॅनिश: Alexis Alejandro Sánchez Sánchez; १९ डिसेंबर १९८८ (1988-12-19), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला सांचेझ आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर सांचेझ २००६-११ दरम्यान सेरी आमधील उदिनेस काल्सियो तर २०११ पासून ला लीगामधील एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबासाठी खेळत आहे.