आयर्लंडचे प्रजासत्ताक
From Wikipedia, the free encyclopedia
आयर्लंडचे प्रजासत्ताक (आयरिश: Poblacht na hÉireann),[1] हा उत्तर युरोपामधील एक देश आहे. हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ.स. १९२१ रोजी विभाजन झाले. या देशाच्या उत्तरेस उत्तर आयर्लंड (युनायटेड किंग्डमचे राज्य), पश्चिमेस अटलांटिक महासागर, पूर्वेस आयरिश समुद्र, दक्षिणेस केल्टिक समुद्र, आग्नेयेस सेंट जॉर्ज खाडी आहे. 'आयर्लंडचे प्रजासत्ताक' हे या देशाचे जरी घटनात्मक दृष्ट्या अधिकृत नाव असले तरीही 'आयर्लंड' हे नाव प्रचलित आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...
आयर्लंड Éire आयर्लंडचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: अरान नावीन (सैनिकाचे गीत) | |||||
आयर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
डब्लिन | ||||
अधिकृत भाषा | आयरिश, इंग्लिश | ||||
सरकार | सांसदीय लोकशाही | ||||
- राष्ट्रप्रमुख | मेरी मॅकअलीस | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (ब्रिटनपासून) जानेवारी २१, १९१९ (घोषित) डिसेंबर ६, १९२२ (मान्यता) | ||||
युरोपीय संघात प्रवेश | जानेवारी १ इ.स. १९७३ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ७०,२७३ किमी२ (११९वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | २.०० | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ४४,५९,३०० | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ६०.३/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १७५.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ३९,४६८ अमेरिकन डॉलर | ||||
राष्ट्रीय चलन | युरो (EUR) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | ग्रीनविच प्रमाणवेळ (GMT) (यूटीसी +०/+१) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | IE | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ie | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३५३ | ||||
बंद करा
हा लेख 'आयर्लंडचे प्रजासत्ताक' नावाचा वायव्य युरोपातला सार्वभौम देश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आयर्लंड (निःसंदिग्धीकरण).