उत्खनक (यंत्र)
From Wikipedia, the free encyclopedia
उत्खनक[विशिष्ट अर्थ पहा] वेगवेगळ्या स्वरूपात वापरण्यात येतातः
- बांधकामासाठी खड्डे खोदणे,नाली खोदणे.
- अवजड वस्तु/सामान/सामग्री हाताळणे.
- दगड कापणे, फोडणे
- वनीकरणाची कामे
- बांधकाम ढासळविणे,बांधकामांची तोडफोड
- सर्वसाधारण मातीकाम
- खाणकाम
- जमिनीत पाईल्स[मराठी शब्द सुचवा] टाकणे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |