एल पासो काउंटी, कॉलोराडो
From Wikipedia, the free encyclopedia
एल पासो काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक काउंटी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,२६३ असून ही काउंटी कॉलोराडोतील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली काउंटी आहे.[1] याचे प्रशासकीय केंद्र कॉलोराडो स्प्रिंग्ज येथे आहे.
एल पासो काउंटी कॉलोराडो स्प्रिंग्ज महानगराचा भाग आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |