औरंगाबाद जिल्हा, बिहार
भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा. / From Wikipedia, the free encyclopedia
औरंगाबाद हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र औरंगाबाद येथे आहे.
हा लेख बिहारमधील औरंगाबाद जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, औरंगाबाद जिल्हा (निःसंदिग्धीकरण).