काँगो नदी
आफ्रिकेतील एक प्रमुख नदी / From Wikipedia, the free encyclopedia
कॉंगो नदी ही आफ्रिकेतील एक प्रमुख नदी आहे. ७२० फूटांहून अधिक खोली असणारी कॉंगो ही जगातील सर्वात खोल तर पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने जगातील तिसरी मोठी नदी आहे. नाईल खालोखाल आफ्रिकेमधील दुसऱ्या क्रमांकाची लांब तर जगातील नवव्या क्रमांकाची लांब असणाऱ्या कॉंगो नदीवरून आफ्रिकेमधील कॉंगोचे प्रजासत्ताक व कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशांची नावे पडली आहेत. ह्या दोन्ही देशांच्या राजधानींची शहरे देखील कॉंगोच्या नदीकाठावरच आहेत.
जलद तथ्य कॉंगो नदी, उगम ...
कॉंगो नदी | |
---|---|
उगम | टांजानिका सरोवर, म्वेरू सरोवर |
मुख | अटलांटिक महासागर |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
अँगोला काँगोचे प्रजासत्ताक काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक |
लांबी | ४,७०० किमी (२,९०० मैल) |
सरासरी प्रवाह | ४१,००० घन मी/से (१४,००,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ४०,१४,५०० |
बंद करा
कॉंगो नदीलाच पूर्वी झैरे (झायरे) नदी हे नाव होते.
Kisangani