कॅलिडोनिया काउंटी (व्हरमाँट)
From Wikipedia, the free encyclopedia
कॅलिडोनिया काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट जॉन्सबरी येथे आहे..[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,२३३ इतकी होती.[2]
कॅलिडोनिया काउंटीची रचना १७९२ मध्ये झाली.[3] या काउंटीला स्कॉटलंडचे नाव दिलेले आहे.[4]