कोर्बा (छत्तीसगढ)
From Wikipedia, the free encyclopedia
कोरबा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.
हा लेख छत्तीसगढ राज्यातील कोर्बा शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोर्बा (निःसंदिग्धीकरण).
हे शहर कोर्बा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. नॅशनल थर्मल पावर प्लांट कोरबा येथे आहे. तसेच कोरबा येथे कोळशाच्या खाणी आहेत.