कोळी समाज
महाराष्ट्रीयन कोळी / From Wikipedia, the free encyclopedia
कोळी समाज हा मानवी समाज आहे. मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, गुजरात किनारपट्यांवर यांची वस्ती आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.[1]
जलद तथ्य लक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश, भाषा ...
कोळियांची जव्हार संस्थानचा ध्वज | |
लक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश | |
---|---|
महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, जम्मू काश्मीर, नेपाळ | |
भाषा | |
मराठी भाषा, हिंदी भाषा, गुजराती भाषा | |
धर्म | |
हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म |
बंद करा
कोळी समाज हा कोल्या वंशीय समाज असल्याने त्यांना कोळी असे नाव पडले आहे कोळी समाज हा क्षत्रिय समाज असून प्राचीन काळात संपूर्ण भारतात ह्या जातीचे वर्चस्व होते.