क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.
From Wikipedia, the free encyclopedia
क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लब (इंग्लिश: Queens Park Rangers Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन महानगरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८२ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
जलद तथ्य पूर्ण नाव, टोपणनाव ...
क्वीन्स पार्क रेंजर्स | ||||
पूर्ण नाव | क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लब | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | हूप्स | |||
स्थापना | इ.स. १८८२ | |||
मैदान | लॉफ्टस रोड व्हाईट सिटी, हॅमरस्मिथ व फुलहॅम, ग्रेटर लंडन, युनायटेड किंग्डम (आसनक्षमता: १८,३६०) | |||
लीग | प्रीमियर लीग | |||
२०११-१२ | १७ | |||
|
बंद करा