गरुड
From Wikipedia, the free encyclopedia
गरुड हा एक शिकारी पक्षी आहे. त्याला पक्ष्यांचा राजा समजले जाते. गरुड हा रॅप्टर्स या प्रकारात मोडतो. हे पक्षी शिकार करतात. गरुड या पक्ष्याच्या काही उपजाती आहेत. सर्व उपजातींचे गरुड साप, इतर छोटे पक्षी, मासे, छोटे-मोठे सस्तन प्राणी यांची शिकार करतात.
हा लेख 'गरुड' नामक पक्षी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गरुड (निःसंदिग्धीकरण).
जलद तथ्य गरुड noniyar, शास्त्रीय वर्गीकरण ...
गरुड noniyar | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
बंद करा