ग्रीन काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
ग्रीन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कॅट्स्किल येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ग्रीन काउंटी (न्यू यॉर्क) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ग्रीन काउंटी (न्यू यॉर्क) (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,९३१ इतकी होती.[2]
ग्रीन काउंटीची रचना २५ मार्च,१८०० रोजी झाली.[3] या काउंटीला अमेरिकन यादवीतील सेनापती नथानियेल ग्रीन यांचे नाव दिलेले आहे.[4]