चिलेचा ध्वज
From Wikipedia, the free encyclopedia
चिलीच्या ध्वजामध्ये पांढरा व लाल रंगांचे दोन आडवे पट्टे आहेत. वरील डाव्या कोपऱ्यात एक निळ्या रंगाचा चौरस असून त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाचा एक तारा आहे.
जलद तथ्य
नाव | La Estrella Solitaria |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | २:३ |
स्वीकार | ऑक्टोबर १८ १८१७ |
बंद करा