जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ
जगातील एक नामांकित विद्यापीठ / From Wikipedia, the free encyclopedia
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ (Johns Hopkins University) हे अमेरिकेच्या बॉल्टिमोर, मेरीलॅंड येथील संशोधनाच्या क्षेत्रातील जगातील नामांकित विद्यापीठ आहे. १८७६ साली स्थापन झालेले हे अमेरिकेमधील सर्वात पहिले संशोधन विद्यापीठ होते. अमेरिकेमधील व जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या विद्यापीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हॉपकिन्स विद्यापीठाचे बाल्टिमोरखेरीज मेरीलॅंडमधील इतर काही शहरांमध्ये, वॉशिंग्टन, डी.सी. येथे तसेच इटली, चीन व सिंगापूर ह्या देशांमध्ये देखील कॅम्पस आहेत.
जलद तथ्य Type, Endowment ...
Type | खाजगी विद्यापीठ |
---|---|
Endowment | ३४५.२ कोटी डॉलर |
President | रॉनल्ड डॅनियल्स |
पदवी | ६,०२३ |
स्नातकोत्तर | १४,८४८ |
बंद करा