टूविल काउंटी (युटा)
From Wikipedia, the free encyclopedia
टूविल काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र टूविल येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७२,६९८ इतकी होती.[2]
टूविल काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.[3]
ही काउंटी सॉल्ट लेक-प्रोव्हो-ओरेम महानगरक्षेत्राचा भाग आहे.