पाराशर व्यास
हिंदू धर्मग्रंथ महाभारताचे लेखक / From Wikipedia, the free encyclopedia
पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांचे दुसरे नाव कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात; कारण महर्षी वेदव्यास यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि ते रंगाने काळे असल्यामुळे ते कृष्ण द्वैपायन म्हणून ओळखले जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. [1]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य
वेदव्यास | |
मूळ नाव | कृष्ण द्वैपायन |
भाषा | संस्कृत |
साहित्यरचना | महाभारत, नवग्रह स्तोत्र, कल्कि पुराण |
वडील | पराशर ऋषि |
आई | सत्यवती |
पत्नी | पिंजला (वाटिका) |
अपत्ये | शुकदेव |
बंद करा
महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[2][1]