पिमा काउंटी (ॲरिझोना)
From Wikipedia, the free encyclopedia
पिमा काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र तुसॉन येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील पिमा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पिमा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,४ं३,४३३ इतकी होती.[2]
पिमा काउंटी तुसॉन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या पिमा जमातीचे नाव दिलेले आहे. पिमा काउंटीची रचना १८६४ मध्ये झाली.