पूर्व आफ्रिकी महासंघ
आफ्रिकेत एक प्रस्तावित देश / From Wikipedia, the free encyclopedia
पूर्व आफ्रिकी महासंघ ( स्वाहिली : Shirikisho la Afrika Mashariki ) पूर्व आफ्रिकन समुदायाच्या सहा सार्वभौम देशांची एक प्रस्तावित राजकीय संघटना आहे. हे सहा देश केन्या, टांझानिया, दक्षिण सुदान, बुरुंडी, युगांडा आणि रुवांडा आहेत.[1] सप्टेंबर२०१८ मध्ये, प्रादेशिक घटनांच्या मसुद्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली,[2] आणि २०२३ पर्यंत महासंघाची अंमलबजावणी करून महासंघासाठी २०२१ पर्यंत एक प्रारूप राज्यघटना लिहिण्याची तयारी आहे.[3]
जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...
पूर्व आफ्रिकी महासंघ Shirikisho la Afrika Mashariki East African Federation पूर्व आफ्रिकी महासंघ | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "One People One Destiny" "एकत्र लोकं सोबत नियती" | |||||
राष्ट्रगीत: पुर्व आफ्रिकी समुदायाचे गीत | |||||
पूर्व आफ्रिकी महासंघचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | आरुषा | ||||
सर्वात मोठे शहर | दार एस सलाम | ||||
अधिकृत भाषा | फ्रेंच, इंग्रजी | ||||
इतर प्रमुख भाषा | स्वाहिली | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २४,६७,२०२ किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १७,८९,७८,८८३ (८वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ६८.४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ४७२.२३८ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | पूर्व आफ्रिकी शिलिंग | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | |||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | |||||
बंद करा