ब्राझीलचा ध्वज
ब्राझीलच्या ध्वजामध्ये असणाऱ्या पिवळ्या रंगाचाअर्थ / From Wikipedia, the free encyclopedia
ब्राझिलचा ध्वज हिरव्या रंगाचा असून त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाचा समभूज चौकोन आहे. समभूज चौकोनच्या आत एक निळ्या रंगाचे वर्तूळ आहे ज्यात २७ पांढरे तारे व एक पांढऱ्या रंगाचा वक्र पट्टा आहे. ह्या पट्ट्यावर हिरव्या रंगाच्या अक्षरांनी ब्राझिल देशाचे ब्रीदवाक्य ऑर्देम इ प्रोग्रेसो (सुव्यवस्था आणि प्रगती) लिहीले आहे.
जलद तथ्य
नाव | ऑरिव्हेर्दे (सोनेरी आणि हिरव्या (रंगाचा)) |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | ७:१० |
स्वीकार | नोव्हेंबर १९, १८८९ (२१ तारे) मे ११, १९९२ (२७ तारे) |
बंद करा