भारतामधील शहरांची यादी
भारतातील प्रमुख शहरांची यादी / From Wikipedia, the free encyclopedia
खालील यादीमध्ये भारत देशातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरे दर्शवली आहेत. ह्या यादीतील लोकसंख्येचे आकडे २०११ भारतीय जनगणनेमधून घेण्यात आले आहेत.