मास्टर विठ्ठलFrom Wikipedia, the free encyclopedia मास्टर विठ्ठल किंवा विठ्ठल हा भारतीय बोलपटांत नायक म्हणून ओळखला जाणारा एक चित्रपट कलाकार होता. त्याने आलम आरा (१९३१) यांसह अनेक मराठी आणि हिंदी मूक चित्रपटांत काम केले आहे त्याला "डग्लस फेअरबँक्स ऑफ इंडिया" म्हणत. आलम आरा (१९३१)
मास्टर विठ्ठल किंवा विठ्ठल हा भारतीय बोलपटांत नायक म्हणून ओळखला जाणारा एक चित्रपट कलाकार होता. त्याने आलम आरा (१९३१) यांसह अनेक मराठी आणि हिंदी मूक चित्रपटांत काम केले आहे त्याला "डग्लस फेअरबँक्स ऑफ इंडिया" म्हणत. आलम आरा (१९३१)