मॅरेंगो काउंटी, अलाबामा
अलाबामा मध्ये काउंटी / From Wikipedia, the free encyclopedia
मॅरेंगो काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लिंडेन येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील मॅरेंगो काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॅरेंगो काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,३२३ इतकी होती.[2]
मॅरेंगो काउंटीची रचना ६ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली. या काउंटीला तोरिनो जवळ झालेल्या मॅरेंगोच्या लढाईच्या स्मरणार्थ दिले आहे.