युइंटा काउंटी (युटा)
From Wikipedia, the free encyclopedia
युइंटा काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र व्हर्नाल येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या युटा राज्यातील युइंटा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, युइंटा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३५,६२० इतकी होती.[2]
युइंटा काउंटीची रचना १८ फेब्रुवारी, १८८० रोजी झाली. या काउंटीला येथूल मूळ रहिवासी युट जमातीच्या युइंटा टोळीचे नाव दिलेले आहे.