रघुपती राघव राजा राम
From Wikipedia, the free encyclopedia
रघुपती राघव राजा राम हे एक भजन आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात आणि देशकार्यात या भजनाचा विशेष प्रसार केल्याने [1]ते भारतात लोकप्रिय ठरले आहे.[2] या भजनालाच रामधून असेही म्हटले जाते.[3]