लाँगमाँट (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
लाँगमाँट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. बोल्डर आणि वेल्ड काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९८,७११ होती.[1]
या गावाला येथून दिसणाऱ्या लाँग्स पीक डोंगराचे नाव देण्यात आले आहे.